वणी तहसील कार्यालय परिसरात ‘ट्रॅफिक जाम’ 

 जितेंद्र कोठारी, वणी : येथील तहसील कार्यालय व पोलीस स्टेशनकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दोन्ही बाजुंनी दुचाकी वाहने उभी असल्यामुळे दररोज ट्रॅफिक जाम’ होत आहे. कार्यालयीन दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत या परिसरात नेहमी वाहतुकीची कोंडी असते. या परिसरात तहसील कार्यालय, उपविभागीय अधिकारी कार्यालय, सेतू सुविधा केंद्र, न्यायालय, पोलीस स्टेशन, वाहतूक शाखा, उपविभागीय पोलीस अधिकारी … Continue reading वणी तहसील कार्यालय परिसरात ‘ट्रॅफिक जाम’