वणी व झरी येथील नायब तहसीलदारांची बदली

जितेंद्र कोठारी, वणी: कोरोना उपाय योजना काळात वणी तहसील कार्यालयातील 2 व झरी येथील 2 नायब तहसीलदारांच्या प्रशासकीय बदली करण्यात आली आहे. वणी येथील नायब तहसीलदार व नगर परिषद प्रभारी मुख्याधिकारी महेश रामगुंडे यांच्यासह नायब तहसीलदार अशोक ब्राह्मणवाडे यांची समकक्ष पदावर झरी येथे बदली करण्यात आली. तर झरी तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार रामचंद्र खिरेकार यांची … Continue reading वणी व झरी येथील नायब तहसीलदारांची बदली