ट्रकच्या चाकात येऊन चालकाचा मृत्यू

विवेक तोटेवार, वणी: ट्रकच्या मागच्या चाकात आल्याने ट्रकचालकाचा मृत्यू झाला. ही घटना दि. 2 बुधवारी दुपारी 12 वाजताच्या सुमारास उकणी चेकपोस्ट जवळ घडली. मारोती दत्तू वरवाडे (वय 23) रा. शिरपूर असे मृतकाचे नाव आहे.  वणी तालुक्यातील उकणी खुल्या खाणीत कोळसा भरण्यासाठी ट्रक क्रमांक (एम.एच. 34 बीजी – 4565 ) चेकपोस्ट वरून आत येत होता. यावेळी … Continue reading ट्रकच्या चाकात येऊन चालकाचा मृत्यू