ट्रकची दुचाकीला मागून धडक, तरुण जागीच ठार

विवेक तोटेवार, वणी: नुकत्याच जन्मलेल्या भाच्याला बघायला गेलेला मामा दुचाकीने परतत असताना त्याच्या दुचाकीला एका ट्रकने जबर धडक दिली. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. गणेश हरिश्चंद्र बदकी (29) रा. मारेगाव असे मृताचे नाव आहे. बुधवारी दिनांक 5 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजताच्या सुमारास वरोरा रोडवरील संविधान चौकात हा अपघात झाला. अपघातानंतर ट्रक चालक स्वतःहून … Continue reading ट्रकची दुचाकीला मागून धडक, तरुण जागीच ठार