मंगळवारी तालुक्यात आढळलेत 7 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: मंगळवारी दिनांक 24 नोव्हेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. आज आलेले रुग्ण वणीतील एकता नगर 1, भीमनगर 1, रंगारीपुरा 1, आंबेडकर चौक 1 आणि चिखलगाव 1, चोपण 2 असे आहेत. पुन्हा कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाल्याने नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन प्रशासन नियमित करीतच आहे. मंगळवारी 49 जणांची … Continue reading मंगळवारी तालुक्यात आढळलेत 7 पॉजिटिव्ह