बेलोरा व चारगाव चौकीवर दारुची तस्करी करताना दोघांना अटक

विवेक पिदूरकर, शिरपूर: अवैध दारू तस्करांवर शिरपूर पोलिसांनी फास आवळला असून गेल्या काही दिवसांमध्ये दारु तस्करांविरोधातील कार्यवाही वाढ झाली आहे. आज शुक्रवार दिनांक 18 डिसेंबर रोजी शिरपूर पोलिसांनी चंद्रपूर जिल्ह्यात तस्करी होणा-या दोन दारू तस्करांवर कार्यवाही केली. दोन वेगवेगळ्या घटनेत झालेल्या कार्यवाहीत शिरपूर पोलिसांनी सुमारे पावने दोन लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सविस्तर वृत्त असे … Continue reading बेलोरा व चारगाव चौकीवर दारुची तस्करी करताना दोघांना अटक