छपाईच्या वादातून दोन कुटुंबामध्ये राडा, सळाख व फावड्याने मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: भिंतीला छपाई करण्याच्या शुल्लक वादावरून दोन कुटुंबीयांत चांगलाच राडा झाला. दोन्ही कुटुंबातील व्यक्तींनी एकमेकांवर फावडे व सळाखीने वार केलेत. यात दोघांचे डोके फुटले तर दोघांना शारीरिक इजा झाली. सोमवारी सकाळच्या सुमारास झरी तालुक्यातील अडेगाव येथे ही घटना घडली. या प्रकरणी दोन्ही कुटुंबानी एकमेकांविरोधात तक्रार दिली. पोलिसांनी 5 जणांवर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल … Continue reading छपाईच्या वादातून दोन कुटुंबामध्ये राडा, सळाख व फावड्याने मारहाण