वणीत पावणे दोन लाखांचे बोगस कीटनाशके जप्त

जितेंद्र कोठारी, वणी: यवतमाळ जिल्हा परिषद कृषी अधिकाऱ्यांनी वणी येथील एका कृषी केंद्रात धाड टाकून तब्बल पावणे दोन लाखांची बनावट कीटकनाशकं जप्त केले. या प्रकरणी कृषी अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून वणीतील कृषी केंद्र संचालकाला वणी पोलिसांनी अटक केली आहे. प्राप्त माहितीनुसार यवतमाळ जिल्हा परिषद कृषी अधिकारी राजेंद्र माळोदे व त्यांच्या पथकांने 20 डिसें. रोजी नगर परिषद समोरील … Continue reading वणीत पावणे दोन लाखांचे बोगस कीटनाशके जप्त