धक्कादायक… अखेर वणीत कोरोनाचा शिरकाव….

जब्बार चीनी, वणी: अखेर वणीमध्ये दोन कोरोना पॉजिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. कालपासून याबाबत विविध चर्चेला उधाण आले होते. मात्र प्रशासनाने अधिकृतरित्या दोन पॉजिटिव्ह रुग्ण आढल्याचे जाहीर केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सध्या पॉजिटिव्ह रुग्णांवर नागपूर येथे उपचार सुरू असल्याची माहिती असून त्या व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या लोकांची माहिती आणि शोध घेण्याचे काम सुरू आहे. … Continue reading धक्कादायक… अखेर वणीत कोरोनाचा शिरकाव….