प्रतिबंधित औषधी विकणे पडले महागात, दोघांवर गुन्हा दाखल
जितेंद्र कोठारी, वणी: डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शन (चिठ्ठी) शिवाय प्रतिबंधीत औषधांची विक्री केल्या प्रकरणी वणीतील दोन औषध विक्रेत्यांवर विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकाश मन्साराम पांडे (वय 54 वर्ष) व उज्ज्वल प्रकाश पांडे (वय 27 वर्ष) दोघे रा. वणी अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांचे नावे आहे. दोघे कमान चौक येथील प्रिन्स मेडिकलचे मालक आहे. अन्न … Continue reading प्रतिबंधित औषधी विकणे पडले महागात, दोघांवर गुन्हा दाखल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed