मारेगाव तालुक्यात पुन्हा दोन आत्महत्या

नागेश रायपुरे, मारेगाव: तालुक्याला आत्महत्यांचे जणूकाही ग्रहणच लागले आहे. आज तालुक्यात पुन्हा आत्महत्येच्या दोन घटना घडल्यात. या आत्महत्या कोलगाव आणि देवाळा या गावांत झाल्यात. यात पहिल्या घटनेत तालुक्यातील कोलगाव येथील किसन बापुजी सिडाम (65) यांनी कोलगाव शिवारातील आस्वले यांच्या शेतामध्ये सुबाभूळीला झाडाला गळाफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज सकाळच्या सुमारास उघडकीस आली. किसन यांच्या … Continue reading मारेगाव तालुक्यात पुन्हा दोन आत्महत्या