गुंजच्या मारोतीजवळ दुचाकीचा अपघात, चालक गंभीर

विवेक तोटेवार, वणी: संध्याकाळी लग्न आटपून वणीला परत येत असताना दुचाकी समोर डुक्कर आडवं आल्याने अपघात झाला. वणी-वरोरा रोडवरील गुंजच्या मारोतीनजिक रेल्वे क्रॉसिंगजवळ ही घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. जखमीला उपचारासाठी चंद्रपूर येथे हलवण्यात आले आहे. अपघातग्रस्त रमेश पारशिवे (50) हे वणीतील मनिषनगर येथील रहिवाशी आहे. ते आरोग्य सुपरवायझर म्हणून कार्यरत … Continue reading गुंजच्या मारोतीजवळ दुचाकीचा अपघात, चालक गंभीर