सावधान…! चिखलगाव रोडवरील मॉलसमोरून दुचाकी चोरी

विवेक तोटेवार, वणी: शहरातील चिखलगाव रोडवरील एका जिमसमोरून एक दुचाकी चोरीला गेली. या प्रकरणी दुचाकी मालकाच्या तक्रारीवरून वणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सातत्याने होणा-या दुचाकी चोरीमुळे वणीकर चांगलेच हैराण झाले असून हे सत्र कधी थांबणार? असा सवाल सर्वसामान्य वणीकर उपस्थित करीत आहे. फिर्यादी नितीन नामदेवराव खारे (58) हे वणीतील देशमुखवाडी येथील रहिवासी … Continue reading सावधान…! चिखलगाव रोडवरील मॉलसमोरून दुचाकी चोरी