बस स्थानाकासमोर प्रवासी ऑटो पलटी, 2 महिला जखमी

3,476 जितेंद्र कोठारी, वणी : प्रवासी ऑटो पलटी होऊन 2 महिला जखमी झाल्याची घटना आज गुरुवार सकाळी 10.30 वाजता येथील बस स्थानाकासमोर घडली. जखमी महिलांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. वणी पोलिसांनी ऑटोचालक विरुद्द गुन्हा नोंद केला आहे. प्राप्त माहितीनुसार वणी ते नांदेपेरा मार्गावर अवैध प्रवासी वाहतूक करणारा तीनचाकी ऑटो क्रमांक (MH29V9744) च्या चालकाने … Continue reading बस स्थानाकासमोर प्रवासी ऑटो पलटी, 2 महिला जखमी