उलगुलानचे जनक ‘धरती आबा’ बिरसा मुंडा

  सुनील इंदुवामन ठाकरे, अमरावती: “महारानी राज तुंदु जाना ओरो अबुआ राज एते जाना”चा नारा त्या तरुणाने दिला. ब्रिटीश महाराणीचे राज्य जावो आणि आमचे राज्य स्थापित होवो असा त्याचा अर्थ. इंग्रज, सावकार आणि जमिनदारांकडून होणाऱ्या शोषणाविरोधात या युवकाने एक चळवळ उभी केली. सर्वच शोषणाविरोधात महाविद्रोह अर्थात ‘उलगुलान’ पुकारले. 15 नोव्हेंबर ही त्यांची जयंती. सन 1875ला … Continue reading उलगुलानचे जनक ‘धरती आबा’ बिरसा मुंडा