घरासमोर बैलबंडी लावण्यावरून वाद, तिघांना मारहाण

बहुगुणी डेस्क, वणी: घरासमोर बैलबंडी लावण्यावरून झालेल्या वादात एका कुटुंबातील तीन सदस्यांना मारहाण करण्यात आली. शनिवारी दिनांक 15 मार्च रोजी रात्री 8 वाजताच्या सुमारास गणेशपूर येथील उमेदपार्क येथे ही घटना घडली. या मारहाणीत एक जण जखमी तर दोघे जण किरकोळ जखमी झालेत. या प्रकरणी मारहाण करणा-या तिघांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  तक्रारीनुसार, … Continue reading घरासमोर बैलबंडी लावण्यावरून वाद, तिघांना मारहाण