नात्याला काळीमा… मामाचा अल्पवयीन भाचीवर अत्याचार

जितेंद्र कोठारी, वणी: एका 17 वर्षीय कुमारीकेवर अत्याचार केल्याप्रकरणी शिरपूर पोलिसांनी एका विकृत मामाच्या मुसक्या आवळल्या आहे. प्रशांत (38) असे अत्याचार करणा-याचे नाव असून तो चंद्रपूर जिल्ह्यातील राजूरा येथील रहिवाशी आहे. गेल्या वर्षभरापासून तो पीडितेवर अत्याचार करीत होता. या प्रकरणी शिरपूर पोलिसांनी आरोपीच्या मुसक्या आवळून त्याला गजाआड केले. सविस्तर वृत्त असे की पीडिता कुमारिका (17) … Continue reading नात्याला काळीमा… मामाचा अल्पवयीन भाचीवर अत्याचार