वणीत वादळाचा कहर… झाडे कोसळलीत, टिनपत्रे उडाली, पोल वाकले…

निकेश जिलठे, वणी: गेल्या अनेक दशकांतील एका भयंकर वादळाला वणीकरांना तोंड द्यावं लागलं. शुक्रवारी संध्याकाळी वणी व परिसरात सुमारे एक तास हे वादळ घोंघावलं. या वादळात अनेक झाडं कोसळलीत. घरावरचे टिनपत्रे उडाली. उडालेल्या टिनपत्र्यांमुळे अनेकांचा थोडक्यात जीव वाचला. तर जत्रा मैदानात सुरु असलेल्या जत्रेला व बैलबाजाराला याचा चांगलाच फटका बसला. वादळामुळे अनेक टेन्टचे मोठे नुकसान … Continue reading वणीत वादळाचा कहर… झाडे कोसळलीत, टिनपत्रे उडाली, पोल वाकले…