…आणि हत्याकांडात आले तत्कालीन नगराध्यक्षांचे नाव…. वारे नगरपालिकेचे भाग 3

जब्बार चीनी, वणी: ‘वारे नगरपालिकेचे’ या मालिकेद्वारा आम्ही नगरपालिकेच्या राजकारणातील विविध किस्से, रंजक राजकीय घडामोडी, डावपेच आपल्यासमोर घेऊन आलो आहोत. आजच्या तिस-या भागात आपण नगरपालिकेच्या इतिहासातील एक काळा अध्याय बघणार आहोत. वणीतील नगराध्यक्षाबाबत एक अशी घटना घडली की त्याने केवळ शहर, जिल्हा नाही तर संपूर्ण राज्य हादरून गेले होते. ही कहाणी आहे एका नगराध्यक्षाची. एका … Continue reading …आणि हत्याकांडात आले तत्कालीन नगराध्यक्षांचे नाव…. वारे नगरपालिकेचे भाग 3