उद्या शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

जब्बार चीनी, वणी: शनिवारी 12 डिसेंबर 2020 रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा 80 वा वाढदिवस आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस वणी व मारेगाव तालुक्यातर्फे विविध सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात वणी व मारेगाव येथे रक्तदान व ऍन्टीबॉडी टेस्ट (प्लाझ्मा डोनेशन) शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. वणी येथे टिळक चौकात तर मारेगाव येथे … Continue reading उद्या शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम