आजी माजी आमदारांच्या गावात जय सहकारचे जोरदार शक्ती प्रदर्शन

जितेंद्र कोठारी, वणी: वसंत जिनिंगच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीला अवघा एक दिवस शिल्लक आहे. या निवडणुकीत आजी-माजी आमदारांनी उडी घेऊन ही निवडणूक प्रतिष्ठेची केली आहे. दरम्यान विद्यमान अध्यक्ष ऍड. देविदास काळे यांच्या नेतृत्त्वात लढणा-या जय सहकार पॅनलतर्फे शुक्रवारी झरी तालुक्यात प्रचार दौरा काढण्यात आला. कायर, मुकुटबन सह माजी आमदार वामनराव कासावार यांच्या पाटण व आमदार संजीवरेड्डी … Continue reading आजी माजी आमदारांच्या गावात जय सहकारचे जोरदार शक्ती प्रदर्शन