वसंत जिनिंगचे अस्तित्व टिकवण्यासाठी जय सहकार पॅनलला बहुमताने निवडून द्या – ऍड. देविदास काळे
जितेंद्र कोठारी, वणी: सहकारी चळवळीचा परिसराच्या आर्थिक विकासामध्ये महत्वपूर्ण सहभाग आहे. मात्र शासनाने पश्चिम महाराष्ट्रातील सहकारी संस्थांना झुकते माप देत विदर्भाकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे आपल्या भागातील सहकार क्षेत्र टिकवणे गरजेचे आहे. आपल्या परिसरात ज्या मोजक्या सहकारी संस्था आहेत. त्यात वसंत जिनिंग ही सर्वात महत्त्वाची संस्था आहे. त्यामुळे वसंत जिनिंगचे अस्तित्व टिकवण्यासाठी जय सहकार पॅनलला बहुमताने … Continue reading वसंत जिनिंगचे अस्तित्व टिकवण्यासाठी जय सहकार पॅनलला बहुमताने निवडून द्या – ऍड. देविदास काळे
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed