वसंत जिनिंग – काय आहे या संस्थेचा इतिहास आणि कसा बदलला संस्थेचा चेहरामोहरा ?

जितेंद्र कोठारी, वणी: सध्या वणी व परिसरात वसंत सहकारी संस्थेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. परिसरात ज्या मोजक्या सहकारी संस्था आहेत. त्यातील एक महत्त्वाची सहकारी संस्था म्हणून या संस्थेची ओळख आहे. त्यामुळे या निवडणुकीत कोण बाजी मारणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 50 वर्षांपेक्षा अधिकचा इतिहास या संस्थेला आहे. अनेक नामवंत व्यक्ती या संस्थेला … Continue reading वसंत जिनिंग – काय आहे या संस्थेचा इतिहास आणि कसा बदलला संस्थेचा चेहरामोहरा ?