महिलांनीही आता सहकार क्षेत्रात पुढाकार घ्यावा: आ. प्रतिभा धानोरकर

जब्बार चीनी, वणी: आज प्रत्येक क्षेत्रात महिला आहे. मात्र सहकार क्षेत्रात महिलांची संख्या कमी आहे. त्यांना या क्षेत्रात पुढे येण्यास मदत करावी व अधिकाधिक महिलांनीही सहकार क्षेत्रात यावे असे प्रतिपादन वरोरा मतदारसंघाच्या आमदार प्रतिभा यांनी केले. गुरुवारी दिनांक 9 सप्टेंबर रोजी वणीतील वसंत जिनिंगच्या सभागृहात वसंत जिनिंगचा सभासद मेळावा पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून … Continue reading महिलांनीही आता सहकार क्षेत्रात पुढाकार घ्यावा: आ. प्रतिभा धानोरकर