उपोषण मंडपात आमदार व काँग्रेस तालुका अध्यक्षांमध्ये शाब्दिक खडाजंगी

सुशील ओझा, झरी: मुकुटबन येथे खासगी सिमेंट व कोळसा कंपनीच्या विरोधात तालुक्यातील सुशिक्षित बेरोजगार व प्रकल्पग्रस्तांच्या मुलांचे 2 ऑगस्टपासून आमरण उपोषण सुरू होते. गुरुवारी या उपोषणाची यशस्वी सांगता झाली. दरम्यान काँग्रेसचे तालुकाध्यक्ष आशिष खुलसंगे व आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्यात उपोषण मंडपातच चांगलीच शाब्दिक खडाजंगी रंगली. आमदार कंपनीची पाठराखण करीत असल्याचा आरोप करत आशिष खुलसंगे यांनी … Continue reading उपोषण मंडपात आमदार व काँग्रेस तालुका अध्यक्षांमध्ये शाब्दिक खडाजंगी