गायक विवेक पांडे यांचा आज वणीत सत्कार

निकेश जिलठे, वणी: क्षितिज जसे दिसते तशी म्हणावी गाणी. कवी ग्रेस यांनी कविता, गाण्याबद्दल अगदी थोडक्यात पण खूप महत्त्वाचं सांगितलं आहे. गळ्यातली हिच सहजता सांभाळणारे कलावंत म्हणजे विवेक हरिप्रसाद पांडे. मधूर गळ्याची देणगी असलेले विवेक पांडे यांचे गाणे ऐकले नसेल असा एकही रसिक परिसरात नसणार. गेल्या 35 वर्षांपासून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेल्या या कलाकारांचा प्रवास … Continue reading गायक विवेक पांडे यांचा आज वणीत सत्कार