आरोग्य शिबिरात 1200 तर सामान्य ज्ञान स्पर्धेला 1600 विद्यार्थ्यांचा सहभाग

जितेंद्र कोठारी, वणी: शहरातील सुप्रसिद्ध व्यावसायिक, समाजसेवक विजय चोरडिया यांच्या वाढदिवस विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरा करण्यात आला. वणी शहरात शनिवारी भव्य मोफत आरोग्य शिबिर व मोतीबिंदू निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. तर रविवारी दुपारी झालेल्या स्पर्धा परीक्षेला सुमारे 1600 विद्यार्थ्यी सहभागी झाले होते. याशिवाय सकाळी झालेल्या दौडला देखील वणीतील क्रीडाप्रेमींनी व खेळाडुंनी मोठ्या … Continue reading आरोग्य शिबिरात 1200 तर सामान्य ज्ञान स्पर्धेला 1600 विद्यार्थ्यांचा सहभाग