चोर-पोलिसाच्या पाठशिवणीचा खेळ असलेली विक्रम वेधा शुक्रवारी सुजाता थिएटरमध्ये

बहुगुणी डेस्क, वणी: हृतिक रोशन आणि सैफ अली खानच्या ‘विक्रम वेधा’ची प्रतीक्षा आता संपली आहे. शुक्रवारी दिनांक 30 सप्टेंबर रोजी हा सिनेमा रिलिज होत असून त्यासाठी ऍडव्हान्स बुकिंग सुरू झाली आहे. सुजाता थिएटरच्या फुल्ली एसी, लक्झरीयस वातावरणात व डॉल्बी डिजिटल साउंडमध्ये संपूर्ण फॅमिलीसह आपल्याला या चित्रपटाचा आनंद घेता येणार आहे. ‘विक्रम वेधा’ हा एक या … Continue reading चोर-पोलिसाच्या पाठशिवणीचा खेळ असलेली विक्रम वेधा शुक्रवारी सुजाता थिएटरमध्ये