खापरी जवळील डम्पिंग ग्राउंडला गावक-यांचा विरोध कायम

सुरेश पाचभाई, बोटोणी: खापरी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडच्या मुद्यावरून गटग्रामपंचायत सगणापूरची ग्रामसभा गाजली. खापरी येथील प्रस्तावित डम्पिंग ग्राउंडला खापरी ग्रामवासीयांनी विरोध आहे. सगणापूर येथील सर्वसाधारण ग्रामसभेत याबाबत ठराव मांडण्यात आला. ठरावाला बहुमताने मंजूरी देण्यात आली. मात्र खापरी वासियांनी खापरीजवळ डम्पिंग ग्राउंड होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. याविरोधात मोठे आंदोलन उभारण्यात येईल असा इशाराही … Continue reading खापरी जवळील डम्पिंग ग्राउंडला गावक-यांचा विरोध कायम