विश्वामित्र बारला ठोकले सील, 50 हजारांचा दंड

जितेंद्र कोठारी, वणी: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारने ब्रेक द चेन अंतर्गत कठोर नियम लागू केले आहेत. या काळात केवळ अत्यावश्यक सेवा आणि भाजीपाला, दूध विक्री सुरू आहे. मात्र, असे असतानाही वणी येथील विश्वामित्र बारमधून लपून छपून मद्यविक्री सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील नांदेपेरा रोडवरील विश्वामित्र बारमधून 11 वाजल्यानंतरही मागील दारातून दारु … Continue reading विश्वामित्र बारला ठोकले सील, 50 हजारांचा दंड