वॉलकंपाउंडचे बोगस काम लपविण्याकरिता प्लास्टिक पेंटचा वापर

सुशील ओझा, झरी: तालुक्यातील येदलापूर येथील जिल्हा परिषद शाळेच्या वॉलकंपाउंडचे काम निकृष्ट करण्यात आले. संपूर्ण भिंतींना 15 दिवसांत भेगा पडल्यात. याची तक्रार करण्यात आली. त्याचे वृत्तही प्रकाशित झाले. दुसऱ्या दिवशी रात्री सदर ठेकेदाराच्या कामगारांनी येदलापूर जाऊन जाड असे प्लास्टिक पेंट मारून कंपाऊंडवर पडलेल्या भेगा बुजविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला. परंतु गावकऱ्यांनी तोही हाणून पाडल्याचे चित्र दिसत … Continue reading वॉलकंपाउंडचे बोगस काम लपविण्याकरिता प्लास्टिक पेंटचा वापर