वणी भाजपच्या विजयामागचे कुशल रणनीतीकार: ऍड. नीलेश चौधरी

निकेश जिलठे, वणी: वणी नगरपालिका निवडणुकीत भाजपला मिळालेला दणदणीत विजय हा केवळ योगायोग नसून, माजी आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार यांच्या झंझावाती आणि आक्रमक नेतृत्वाचा स्पष्ट परिणाम आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी केलेले अथक परिश्रम आणि पक्षातील पदाधिकाऱ्यांची प्रामाणिक साथ ही या विजयाची उघड कारणे आहेत. मात्र या विजयाच्या पटलामागे एक कुशल व्यवस्थापकाची शांत पण प्रभावी रणनीती सातत्याने … Continue reading वणी भाजपच्या विजयामागचे कुशल रणनीतीकार: ऍड. नीलेश चौधरी