बस चालकाला बसमध्ये शिरून मारहाण; आरोपीवर गुन्हा
विवेक तोटेवार, वणी: विरकुंड–बोर्डा मार्गावर शाळेच्या विद्यार्थ्यांना आणण्यासाठी जात असलेल्या एस.टी. बस चालकाला एका दुचाकीस्वाराने रस्त्यात अडवून बसमध्ये शिरत मारहाण केली. ही घटना शुक्रवार, 26 सप्टेंबर रोजी सकाळी 6.15 वाजताच्या सुमारास घडली. या प्रकरणी आरोपी पायघन (37, रा. बोर्डा) याच्याविरोधात शासकीय कामात अडथळा आणणे व मारहाण प्रकरणी विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तक्रारीनुसार, … Continue reading बस चालकाला बसमध्ये शिरून मारहाण; आरोपीवर गुन्हा
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed