धक्कादायक – शेजारी तरुणाचे चिमुकल्याशी अश्लिल चाळे

बहुगुणी डेस्क, वणी: एका 5 वर्षाच्या चिमुकल्या सोबत अश्लिल चाळे करणाचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वणीतील शास्त्री नगर परिसरात शनिवारी दिनांक 7 मार्च रोजी रात्री ही घटना उघडकीस आली. या प्रकरणी पोलिसांनी तातडीने आरोपी तरुणावर गुन्हा दाखल करत त्याच्या मुसक्या आवळल्या.  अशी उघडकीस आली घटना शनिवारी मुलाचे वडील हे चिमुकल्यासह घरी झोपलेले होते. तेव्हा चिमुकला … Continue reading धक्कादायक – शेजारी तरुणाचे चिमुकल्याशी अश्लिल चाळे