आज तालुक्यात 7 पॉजिटिव्ह

जब्बार चीनी, वणी: शुक्रवारी दिनांक 18 डिसेंबर रोजी तालुक्यात कोरोनाचे 7 रुग्ण आढळलेत. यातील वणी शहरातील विठ्ठलवाडी 1, वामनघाट रोड 1, शिंदोला माईन्स 2, चिखलगाव 1, पठारपूर 1, भालर टाउनशिप 1 असे पेशंट्स आढळलेत. कोरोनाची दुसरी लाट सुरू झाल्याचे बोलले जात आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्ष राहावे. कोरोनाकाळात योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन केले जात आहे. … Continue reading आज तालुक्यात 7 पॉजिटिव्ह