प्रभाग क्रमांक 1 ते 3 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल
बहुगुणी डेस्क, वणी: पहिल्या फेरीत प्रभाग 1 ते 3 या प्रभागाची मतमोजणी झाली. यात प्रभाग क्रमांक 1 ब ची निवडणूक रंगतदार झाली. शिवसेना उबाठाचे अजय धोबे यांनी अवघ्या 11 मतांनी विजय मिळवला. तर प्रभाग 2 ब मध्ये अपक्ष उमेदवार राजू भोंगळे यांनी बाजी मारली. पहिल्या फेरी अखेर भाजपने आघाडी घेतली. भाजपने 6 पैकी 3 जागेवर … Continue reading प्रभाग क्रमांक 1 ते 3 – वणी नगरपालिका निवडणूक निकाल
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed