पुनवटजवळ काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, दोघांचा मृत्यू
बहुगुणी डेस्क, वणी: वणी-घुग्घुस रोडवरील पुनवट-पुरड जवळ काळजाचा थरकाप उडवणारा अपघात झाला. एका भरधाव कारने दोन दुचाकीला मागून धडक दिली. या धडकेत दुचाकीवरील दोघांचा मृत्यू झाला तर दोघे गंभीर जखमी झालेत. यातील एकाची प्रकृती चिंताजनक आहे. बुधवारी दिनांक 11 फेब्रुवारी रोजी रात्री 8.15 वाजताच्या सुमारास ही घटना घडली. विजय जनार्धन धोबे (48) रा. गुरुनगर वणी … Continue reading पुनवटजवळ काळजाचा थरकाप उडवणारा अपघात, दोघांचा मृत्यू
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed