“कोंबड्यांच्या झुंजीवर लाखोंची बाजी!” – पोलिसांची रेड आणि पळापळ

बहुगुणी डेस्क, वणी: दुपारच्या कोवळ्या उन्हात कुंभारखनी क्वार्टरजवळील जंगलसदृश भागात अवैध कोंबड बाजार रंगला होता. अचानक सिव्हील ड्रेसमधील पोलिसांनी धाड टाकली. एकच गोंधळ उडाला. कुणी दुचाकीवरून तर कुणी जंगलातील वाटा धरून पळू लागले. मात्र सहा जुगारी पोलिसांच्या हाती लागले आणि एक दुचाकीही जप्त करण्यात आली. विशेष म्हणजे या कोंबडबाजारात वणी, मारेगाव व झरी तिन्ही तालुक्यातील … Continue reading “कोंबड्यांच्या झुंजीवर लाखोंची बाजी!” – पोलिसांची रेड आणि पळापळ