अल्पवयीन गतिमंद तरुणीवर अत्याचार; आरोपीला बेड्या

विवेक तोटेवार, वणी: एका अल्पवयीन गतिमंद युवतीवर अत्याचार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. तालुक्यातील एका गावात ही घटना घडली. या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अवघ्या काही तासांत अटक केली. चेतन पुरुषोत्तम तुराणकर (वय 22) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या घटनेमुळे समाजमन सुन्न झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे पीडितेच्या कुटुंबाशी … Continue reading अल्पवयीन गतिमंद तरुणीवर अत्याचार; आरोपीला बेड्या