आईवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुलाला जन्मठेप

बहुगुणी डेस्क, वणी: आईवर अत्याचार करण्याची विकृत घटना वणी तालुक्यातील एका गावात घडली होती. जुलै 2021 मध्ये घडलेल्या या धक्कादायक घटनेने समाजमन हादरून गेले होते. मात्र या प्रकरणी अत्याचार करणाऱ्या नराधम मुलाला सत्र न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. याबाबत गुरुवारी केळापूर कोर्टाने निकाल दिला आहे.या घटनेप्रकरणी तातडीने पुरावे गोळा करील दोषारोपपत्र दाखल केले होते. पीडितेला … Continue reading आईवर अत्याचार करणाऱ्या नराधम मुलाला जन्मठेप