वणीच्या बिट जमादारावर पांढरकवडा येथे हल्ला

विवेक तोटेवार, वणी: वणी पोलीस ठाण्याचे बिट जमादार विठ्ठल बुर्रेवार यांच्यासोबत रविवार सकाळी 11 वाजताच्या सुमारास पांढरकवड्यातील अन्नपूर्णा रेस्टॉरंटजवळ वाद झाला. या वादाचे रूपांतर भांडणात झाले. या भांडणात विठ्ठल बुर्रेवार यांच्या  गंभीर इजा झाली. त्यांना उपचारासाठी यवतमाळ येथे हलविण्यात आल्याची माहिती आहे. वणीच्या पोलीस ठाण्यात दीपक चौपटी बिटचे बिट जमादार विठ्ठल बुर्रेवार हे पांढरकवडा येथे … Continue reading वणीच्या बिट जमादारावर पांढरकवडा येथे हल्ला