वणी येथील खासगी कोळसा डेपोंवर पोलिसांची धाड

जितेंद्र कोठारी, वणी: येथील लालपुलिया परिसरात 3 खासगी कोळसा व्यावसायिकांच्या कोल डेपोवर गुरुवारी सायंकाळी वणी पोलिसांनी धाड टाकली. पोलिसांनी कोळसा प्लॉटवर अनधिकृत कोळसा उतरवीत असताना तीन ट्रक जप्त करण्यात आले. या कार्यवाहीत 3 ट्रक चालक कोळसा खरेदी करणारे 3 व्यापारी आणि कोळसा विक्री करणाऱ्या नागपूर येथील एका व्यापाऱ्याला अटक करण्यात आली.  दरम्यान प्रकरण परस्पर मिटविण्यासाठी … Continue reading वणी येथील खासगी कोळसा डेपोंवर पोलिसांची धाड