वणी पोलिसांचे गोमांस विक्रेत्याविरोधात धाडसत्र, 320 किलो गोमांस जप्त
जितेंद्र कोठारी, वणी: घरात छुप्या रितीने सुरू असलेल्या 4 गोमांस विक्रेत्यांवर आज सकाळी वणी पोलिसांनी धाड टाकली. रजा नगर येथे 2 घरी 170 किलो गोमांस तर मोमिनपुरा येथे 2 घरी 150 किलो गोमांस आढळून आले. या चारही कारवाईत सुमारे सव्वा 300 किलो गोमांस जप्त करण्यात आले असून 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. डीबी पथकाने … Continue reading वणी पोलिसांचे गोमांस विक्रेत्याविरोधात धाडसत्र, 320 किलो गोमांस जप्त
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed