वणी पोलिसांकडून अनेक तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ

जितेंद्र कोठारी, वणी: पोलीस स्टेशनमध्ये तक्रार घेउन आलेली प्रत्येक व्यक्तीच्या तक्रारीची नोंद करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश आहे. असे असताना मात्र वणी पोलीस स्टेशनमध्ये गेल्या काही महिन्यांपासून तक्रारी ‘बर्क’ करण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे अनेकांना आल्या पावली परत जावे लागत आहे. यात चोरीच्या तसेच ऑनलाईन फ्रॉडच्या प्रकरणाचा समावेश जास्त आहे. पोलीस ठाण्याचा क्राईम रेट कमी झाल्याचे … Continue reading वणी पोलिसांकडून अनेक तक्रारीवर गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ