वणी रोटरी क्लबची कार्यकारिणी जाहीर

जब्बार चीनी, वणी: वणी रोटरी क्लब ऑफ ब्लँक डायमंड सिटीच्या अध्यक्षपदी विनोद खुराना तर सचिवपदी परेष पटेल यांची निवड करण्यात आली आहे. सन 2021-22 या कालावधीसाठी रोटरी क्लब ऑफ ब्लॅक डायमंड सिटीची नवीन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.  या कार्यकारणीत उपाध्यक्ष म्हणून आशीष गुप्ता, कोषाध्यक्ष अश्वीन कोंडावार, बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये मयूर अग्रवाल, प्रकाश कावडे, लक्ष्मण उरकुडे, … Continue reading वणी रोटरी क्लबची कार्यकारिणी जाहीर