नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सध्या ‘ही’ नावं चर्चेत !
निकेश जिलठे, वणी: वणी नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाले. त्यामुळे आता वणीत महिला राज व त्यातही अनुसूचित जमातीतील महिला राज येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. या आरक्षण सोडतीमुळे अनेक प्रस्थापितांचा नगराध्यक्ष होण्याचा मनसुबा मनसुबाच राहिला. वणीत पहिल्यांदाच एसटी समाजातील महिलेला थेट नगराध्यक्ष पद मिळणार असल्याने हे वणीसाठी इतिहासातील एक नवे पान ठरणार आहे. मात्र … Continue reading नगराध्यक्षपदाच्या उमेदवारीसाठी सध्या ‘ही’ नावं चर्चेत !
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed