खळबळजनक – वणीतील एका पक्षाच्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल

बहुगुणी डेस्क, वणी: एका राजकीय पक्षाचा पदाधिकारी असल्याचे सांगत बार ऍन्ड रेस्टॉरन्ट चालकाला खंडणी मागितल्याच्या प्रकारामुळे वणी शहरात एकच खळबळ उडाली आहे. पाटाळा पुलाजवळील वेदा बार अँड रेस्टॉरंटमध्ये रविवारी रात्री ही घटना घडली. बार मॅनेजरला दरमहा 25 हजार रुपयांचा हप्ता सुरु करण्यासाठी धमकी दिली. या प्रकरणी आरोपी मोबीन शेख विरोधात खंडणीच्या गुन्ह्यासह विविध कलमान्वये गुन्हा दाखल … Continue reading खळबळजनक – वणीतील एका पक्षाच्या नेत्यावर खंडणीचा गुन्हा दाखल