खुशखबर – वरोरा फाट्यावरून बसने वणीला येणे झाले सोयीस्कर
पुरुषोत्तम नवघरे, वणी: नागपूर ते चंद्रपूर व चंद्रपूर ते नागपूर ही बस वरोरा बसस्थानकावर न जाता वरोरा फाटा (रत्नमाला चौक) येथे थांबते. त्यामुळे नागपूरहून वणीला येणारे प्रवासी वरोरा तिकीट काढून या फाट्यावर उतरतात. मात्र या ठिकाणी थांबा नसल्याने येथून प्रवाशी भरले जात नाही. त्यामुळे वणीला येणा-या प्रवाशांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत होता. याबाबत … Continue reading खुशखबर – वरोरा फाट्यावरून बसने वणीला येणे झाले सोयीस्कर
Copy and paste this URL into your WordPress site to embed
Copy and paste this code into your site to embed