वेगाचा कहर! कारच्या धडकेत दोघे ठार, कारच्या तीन पलट्या

विवेक तोटेवार, वणी: तालुक्यातील झोला गावाजवळील पाटाळा पुलाजवळ बुधवारी (दि. 15 एप्रिल) दुपारी सुमारे 12.15 वाजताच्या सुमारास भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर कारमधील तिघे जखमी झाले आहेत. मृतकाचे नाव प्रदीप रमेश ठमके रा. वांजरी व अनिल बाबाराव कुत्तरमारे रा. मानकी आहे, तर जखमी हे मारेगाव येथील असल्याची माहिती आहे.  प्राप्त … Continue reading वेगाचा कहर! कारच्या धडकेत दोघे ठार, कारच्या तीन पलट्या