वारे नगरपालिकेचे भाग 1: वणी नगर पालिकेला 96 वर्षांचा इतिहास

जब्बार चीनी, वणी: येत्या तीन महिन्यात वणी नगरपालिकेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आतापासूनच शहरात निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. या निवडणुकीची विशेषता म्हणजे आगामी निवडणूक बहुसदस्य प्रभाग रचनेऐवजी एक वार्ड, एक सदस्य या रचनेद्वारा होणार आहे. वणी नगर पालिकेला 96 वर्षांचा इतिहास आहे. या कालावधीत अनेक राजकीय घडामोडी घडल्या. आजपासून आम्ही नगर नगरपालिका निवडणुकीचे … Continue reading वारे नगरपालिकेचे भाग 1: वणी नगर पालिकेला 96 वर्षांचा इतिहास